Surprise Me!

नंबर एक वर पोहचला अजय देवगण | Ajay Devgan is No 1 Star | Bollywood Latest News

2021-09-13 36 Dailymotion

वर्ष 2017, चित्रपट सृष्टीसाठी थोडे निराशाजनक ठरले आहे. कारण ह्यावर्षी कुठलाही चित्रपट
बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा गल्ला जमवू शकलेला नाही. परंतु ह्यात नवचैतन्य निर्माण
करण्याचे काम अजय देवगण च्या गोलमाल अगेन चित्रपटाने केले आहे. पहील्या आठवड्यात
136 कोटी आणि आता पर्यंत 150 कोटी रुपयांचा गल्ला ह्या चित्रपटाने जमवला आहे आणि
जाणकारांच्या अंदाजानुसार 200 कोटींची मजल हा चित्रपट सहज पार करेल. ह्या आधी आलेल्या
चित्रपटांनी जेमतेम 100 कोटींच्या वर कमी केली होती. ह्या चित्रपटामुळे अजय देवगण
पहील्यांदाच 200 कोटी क्लब मध्ये प्रवेश करणार आहे. ह्या आधी आमीर खान, सलमान खान,
शाहरुख खान, ह्रितिक रोशन ह्यांनी 200 कोटी क्लब मध्ये प्रवेश केला आहे, परंतु ही कमाल
अजून अजय देवगण, अक्षय कुमार ह्यांना करता आलेली नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon